Shinde गटाच्या दोन्ही मागण्या सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या!- Subash Desai| Supreme Court| Shivsena

2022-08-23 24

शिवसेनेच्या वतीने आमदारांचा निर्णय विधानसभा अध्यक्षांना घेऊ द्या, असा युक्तीवाद केला.
निवडणूक आयोगाला निर्णय घेऊ द्या.अँड कपिल सिब्बल यांनी प्रभावी बाजू मांडली.पाच न्यायाधीशांचं घटनापीठ स्थापन होईल.
शिंदे गटाच्या दोनही मागण्या सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या.

#SubashDesai #SupremeCourt #EknathShinde #AnilDesai #UddhavThackeray #AdityaThackeray #MonsoonSession #Shivsena #Maharashtra #HWNews

Videos similaires